शिका Digital Marketing मराठी मध्ये

तुम्हाला डिजिटल मार्केटिंग मध्ये करियर करायचे आहेत का ?

तुम्ही डिजिटल मार्केटिंग प्रॅक्टिकल कोर्स शोधत आहात का ?

किंवा online काम करून तुम्हाला पैसे कमवायचे आहेत का ?

त्यासाठी मी तुम्हाला मदत करणार..!! जॉइन करा आपला

Advanced Digital Marketing course

मराठीमधून

✅ मला डिजिटल मार्केटिंग मध्ये करियर करायचे आहे.

✅ मला क्लास करून जॉब मिळवायचा आहे

✅ मला freelancing करायचे आहे ?

✅ मला माझा बिजनेस ग्रो करायचा आहे.

✅ ऑनलाइन ग्राहक मिळवायचे आहे.

✅मी गृहिणी आहे, मला घरी बसून पैसे कमवायचे आहे.

या क्लास मध्ये काय शिकायला भेटेल.

✅डिजिटल मार्केटिंग म्हणजे नेमकं काय ?

✅ डिजिटल मार्केटिंग मध्ये कोण-कोणते स्किल्स आहे ?

✅ डिजिटल मार्केटिंग मध्ये जॉब मधल्या संधी ?

✅ डिजिटल मार्केटिंग मुळे व्यावसाय कसा ग्रो होईल?

✅ डिजिटल मार्केटिंग मध्ये freelancing सुरुवात कशी करायची?

✅ प्रत्येक छोट्या उद्योजक ने डिजिटल मार्केटिंग का शिकायचे?

हा क्लास कोणासाठी आहे ?

✅ ज्यांचे Graduation झाले आहेत. आणि त्यांना डिजिटल मार्केटिंग मध्ये करियर करायचे आहे.

✅ज्यांचा व्यावसाय आहे आणि त्यांना डिजिटल मार्केटिंगद्वारे ग्राहक मिळवायचे आहेत.

✅ ज्यांना क्लास करून चांगला जॉब मिळवायचा आहेत.

✅ ज्यांना डिजिटल मार्केटिंग शिकून freelancing करून पैसे कमवायचे आहेत.

डिजिटल मार्केटिंग हे सध्याच्या घडीला खूप महत्वाचे झाले आहे आणि म्हणून मला ते शिकायचे आहे. या सर्वांसाठी हा क्लास आहेत.

थोडक्यात माझ्या बद्दल ?

Bhushan DIghe

नमस्कार

मी भूषण दिघे गेल्या 3 वर्षापासून डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. Facebook ad, Google Ad, SEO, SMM, Website designing, Content Marketing, video editing, You Tube,  इत्यादि. skills सेट वर काम करत आहेत.  मी गेल्या एक वर्षांपासून freelancing करत आहे आणि त्यामध्ये मी छोट्या आणि मोठ्या  व्यावसायिकांना डिजिटल मार्केटिंग  सर्विसेस देत आहे. 

माझा हेतु

तुमच्या पर्यंत पोहचण्याचा माझा हेतु हाच आहे की,  ज्या मी माझ्या करियरच्या सुरुवातीला चुका केल्या त्या चुका नवीन डिजिटल marketer म्हणून  तुम्ही करू नयेत.  योग्य मार्गदर्शनाद्वारे तुम्ही ग्रोथ करावी. हाच माझा उद्देश आहे.  जे छोटे व्यावसायिक आहे त्यांना त्यांचा बिजनेस डिजिटल वाढवून देणं.  आणि त्यांना जास्तीत जास्त कस्टमर कसे मिळतील हे शिकवनं  आणि मदत करनं.  हाच माझा हेतु आहे. 

पहिले 3 दिवस हा क्लास फ्री असणार आहे. त्यानंतर तुम्हाला आवडला असेल तरच तुम्ही क्लास continue करू शकता.

Digital Marketing म्हणजे काय ? A. I. चा वापर आपण डिजिटल मार्केटिंग मध्ये कसा करणार? डिजिटल मार्केटिंग शिकून चांगला जॉब कसा मिळवणार ? त्याचा वापर करून  आपण आपला व्यावसाय कसा वाढवू शकतो ? या सर्वांचे प्रश्नाचे उतर आपल्याला या वोरकसहोप मध्ये मिळेल. 

खालील दिलेल्या बटनावर क्लिक करून रजिस्टर करा.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न ?

क्लास हा २७ जानेवारी २०२४ ला सुरू होईल. 

क्लास हा गूगल मीट किवा झूम वर होईल. त्यावेळस तुम्हाला कळवले जाईल. 

हा क्लास साधारण २ ते ३ महीने असणार आहे.

क्लास चा टाइम हा संध्याकाळी ७ वाजून ते ८:३० वाजंपर्यंत चालेल.  

सदर क्लास हा प्रॅक्टिकल ओरीनटेड आहे आणि १००% सपोर्ट असणार आहे. या क्लास नंतर तुम्ही इंटर्नशिप किंवा जॉबला अप्लाय करू शकता. किंवा  freelancing देखील् चालू करू शकता. किंवा स्वतःचा बिजनेस ऑनलाइन ग्रो करू शकता. 

This Website is not affiliated to facebook or google